Main Ad
Header AD Image
Breaking News

‘सिंहांच्या भूमी’त मोदींचा डंका! इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान आणि संसदेत ऐतिहासिक संबोधन; भारतासोबतच्या मैत्रीचे नवे पर्व

पंतप्रधान मोदींना इथिओपियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या ऐतिहासिक भाषणात त्यांनी सांस्कृतिक साम्य व संविधानातील समानता अधोरेखित केली. भारत-इथिओपिया बीच ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ जाहीर करण्यात आली आणि विविध करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

‘मिशन १५०+’ : मुंबईत महायुतीची मोठी झेप? जागावाटपाचा ‘५०-५०’ फॉर्म्युला की ‘फ्रेंडली फाईट्स’?

महायुतीने मुंबई महानगरपालिकेत १५०+ जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेने ९० ते १०० जागांची मागणी केली आहे, तर भाजप ‘मेरिट’वर लक्ष केंद्रित करत आहे. पुणे-पिंपरीत मैत्रीपूर्ण लढत होईल, पण मुंबईत एकजूट आवश्यक आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा संभाव्य धोका भाजपने समजून घेतला आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे मुंबईत मोठे आंदोलन!

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे.

पुतिन यांचा युक्रेनला नवा प्रस्ताव: डोनबास सोडा, नाटोला विसरा

रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसमोर एक नवा शांतता प्रस्ताव ठेवला आहे....

गाझातील तणाव शिगेला: इस्रायलचा “Gates Of Hell” उघडण्याचा इशारा

गाझा पट्टीमध्ये संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. हमासने युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेसाठीचा करार स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर, इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी गाझा शहरावर हल्ल्याचे आदेश दिले आहेत.