Main Ad
Header AD Image
Breaking News

🚨 देशात गॅसचा अभूतपूर्व तुटवडा! हॉटेलमधील ‘डोसा-चपाती’वर बंदी; इंडक्शन शेगड्यांची विक्री ३००% वाढली!

भारतात गॅसचा भीषण तुटवडा निर्माण झाला असून दिल्ली हायकोर्टाचे कॅन्टीन बंद झाले आहे. बेंगळुरूमध्ये पीजी मालकांना डोसा-चपाती न बनवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

🚨 होळीनंतर आता ‘गॅस’चा वनवा! सिलिंडरसाठी देशात हाहाकार; पुरवठा ठप्प झाल्याने दिल्ली हायकोर्टाचे कॅन्टीनही बंद!

पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. दिल्ली हायकोर्टाच्या कॅन्टीनमध्ये जेवण बंद झाले असून सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा लागू केला आहे.