न्यू इयर धमाका की धक्का? व्यावसायिक गॅस सिलिंडर ₹१११ ने महागला; भारतीय टपाल सेवेचे ‘हे’ नियमही आजपासून बदलले!
नवीन वर्षात व्यावसायिक गॅस सिलिंडर ₹१११ ने महागला असून भारतीय टपाल सेवेने काही आंतरराष्ट्रीय सेवा बंद केल्या आहेत. घरगुती गॅसचे दर मात्र स्थिर राहिले आहेत.