‘सुट्टा’ आता महाग! १ फेब्रुवारीपासून सिगारेटच्या किमती भडकणार; शेअर बाजारात ‘भूकंप’, ITC १०% कोसळला
१ फेब्रुवारी २०२६ पासून भारतात सिगारेट आणि तंबाखू महागणार आहे. सरकारने नवीन उत्पादन शुल्क लागू केल्याने ITC आणि इतर तंबाखू कंपन्यांचे शेअर्स १०-२० टक्क्यांनी कोसळले आहेत.