🚨 होळीनंतर आता ‘गॅस’चा वनवा! सिलिंडरसाठी देशात हाहाकार; पुरवठा ठप्प झाल्याने दिल्ली हायकोर्टाचे कॅन्टीनही बंद!
पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. दिल्ली हायकोर्टाच्या कॅन्टीनमध्ये जेवण बंद झाले असून सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा लागू केला आहे.