नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात! iPhone 16 सह ‘या’ मॉडेल्सवर मिळतोय भारी डिस्काउंट; पाहा कुठे आहे सर्वात स्वस्त डील
२०-२५ च्या स्वागतासाठी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि क्रोमावर ‘न्यू इयर सेल’ सुरू झाला आहे. आयफोन १६ पासून जुन्या मॉडेल्सपर्यंत तब्बल १० ते १५ हजार रुपयांची कपात करण्यात आली असून, बँक ऑफर्समुळे ग्राहकांची मोठी बचत होणार आहे.